SAIL Recruitment 2021 | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती

sail

करिअरनामा ऑनलाईन – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.अंतर्गत विविध पदांच्या 46 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in

एकूण जागा – 46

शैक्षणिक पात्रता – 1. वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस / बीडीएस 02. 01 वर्षे अनुभव.

2.वैद्यकीय तज्ञ – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत पीजी डिग्री / डीएनबी 02. 03 वर्षे अनुभव

 परीक्षा शुल्क 500/- रुपये [SC/ST/PWD/ESM – शुल्क नाही]

वेतन – 20600/- to 58000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SAIL Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Raw Materials Division, Steel Authority of India Ltd., 6th Floor, Industry House Building, 10 Camac Street, Kolkata – 700017.

अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *