Saraswat Bank recruitment 2021 | सारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग & ऑपरेशन्स पदांच्या 150 जागांसाठी भरती

Saraswat Bank recruitment 2021

Saraswat Bank Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग) पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट -https://ift.tt/3b8TPDL

एकूण जागा – 150

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास किंवा 50% गुणांसह वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी.

वयाची अट – 21 to 27 वर्षे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक & गुजरात.saraswat bank recruitment 2021

परीक्षा शुल्क – ₹750/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

ऑनलाईन परीक्षा – 3 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *