SBI Clerk Recruitment 2021 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 5121 जागांसाठी भरती

SBI Clerk 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन – SBI स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 5121 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 17 मे 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 5121

महाराष्ट्रातील जागा – 640

पदाचे नाव – ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेत पदवी किंवा कोणतीही समकक्ष पात्रता

वयाची अट – 20 to 28 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 750-/

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SBI Clerk Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  17 मे 2021 आहे.

परीक्षेची तारीख –

पूर्व परीक्षा – जून 2021

मुख्य परीक्षा – 31 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment