SECR Recruitment 2021 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग येथे स्टाफ नर्स पदांच्या जागांसाठी भरती

Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग येथे स्टाफ नर्स पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  26 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://ift.tt/2F82iJm

एकूण जागा – 25

पदाचे नाव – स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता – B.Sc Nursing

वयाची अट – 20 to 40 वर्षापर्यंत

वेतन – 44900-/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.SECR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment