Shivraj College Pharmacy Kolhapur Recruitment 2021 | शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 26 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 26 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 14 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा – 26

पदाचे नाव – HOD, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, लेखापाल, ग्रंथालय परिचर, संगणक डेटा ऑपरेटर, शिपाई / सफाई कर्मचारी / स्वच्छता व्यक्ती.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.Shivraj College Pharmacy Kolhapur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी, गडहिंग्लज, वडारगे रोड, गडहिंग्लज ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र भारत 416502.

मुलाखत देण्याची तारीख – 14 ऑगस्ट 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment