Solapur Mahanagarpalika Recruitment | सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 47 जागांसाठी भरती

www.careernama.com 2021 01 30T175407.670

करिअरनामा ऑनलाईन – सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 47 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2yNxjjo

एकूण जागा – 47

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 36 जागा
2.स्वॅब कलेक्टर – 06 जागा
3.फार्मासिस्ट – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS/PG any Subject/
BAMS

2.स्वॅब कलेक्टर – BDS

3.फार्मासिस्ट – उच्च माध्यमिक शालांत उत्तीर्ण (विज्ञान शाखा) / औषध निर्माण शास्रातील पदवी/ पदवीधर

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी – 60,000/-

2.वैद्यकीय अधिकार – BAMS – 30,000/-

3.स्वॅब कलेक्टर – 30,000/-

4.फार्मासिस्ट – 17,000/

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन, सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment