Solapur Municipal Corporation Recruitment 2021 | भारतीय पशुपालन निगम सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

WhatsApp Image 2021 05 08 at 11.02.22 AM

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय पशुपालन निगम सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://ift.tt/2yNxjjo

एकूण जागा – 17

पदाचे नाव – सहाय्यक आयुक्त / खातेप्रमुख / प्रशासन अधिकारी.
अभियंता / सहाय्यक अभियंता / उप अभियंता.
अभियंता / सहाय्यक अभियंता / उप अभियंता.
लेखापाल.

शैक्षणिक पात्रता – 

1.सहाय्यक आयुक्त / खातेप्रमुख / प्रशासन अधिकारी – आस्थापनविषयी सर्व कामकाजाची माहिती व त्या कामाचा 7 वर्षाचा अनुभव.

2.अभियंता / सहाय्यक अभियंता / उप अभियंता – स्थापत्य विषयी सर्व कामकाजाची माहिती व त्या कामाचा 5 वर्षाचा अनुभव.

3.अभियंता / सहाय्यक अभियंता / उप अभियंता – यांत्रिकि विषयी सर्व कामकाजाची माहिती व त्या कामाचा 5 वर्षाचा अनुभव.

4.लेखापाल – लेखा विषयी सर्व कामकाजाची माहिती व त्या कामाचा 5 वर्षाचा अनुभव.

वयाची अट – सेवानिवृत्त अधिकारी याचे वय 65 आणि त्या पेक्षा कमी असावे.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर. Solapur Municipal Corporation Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (ई-मेल) smcgados2@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in

मूळ जाहिरात – PDF

Click Here To Join Our Whatsapp Group

Leave a Comment