Solapur University Recruitment 2021 | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत संचालक, डीन पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 4 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://ift.tt/3xT9cLC

एकूण जागा – 03

पदाचे नाव & जागा –
1.संचालक – 01 जागा

2.डीन – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.संचालक – (Director) Master’s Degree

2.डीन – (Dean) Ph.D. qualification OR Master’s Degree

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.Solapur University Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे महामार्ग, केगाव, सोलापूर – 413255

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.su.digitaluniversity

मूळ जाहिरात – PDF

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment