जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सार्वजनिक आरोग्य सेवा, जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत असून, मुलाखतीची तारीख 3 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.parbhani.gov.in/          Medical Officer Jobs Parbhani पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता – MBBS MD/ BAMS वयाची … Read more