Indian Railways Recruitment 2021 | उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2Vrfpur एकूण जागा – 3093 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक (डिझेल)/ इलेक्ट्रिशियन/ … Read more