IPRCL Recruitment 2021 | इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 3 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक 3 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.iprcl.in एकूण जागा – 03 पदाचे नाव & जागा – 1.सहाय्यक व्यवस्थापक – 02 2.महाव्यवस्थापक – … Read more