MPSC Prelims 2021 | परीक्षेला अवघा आठवडा बाकी; अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

CSE फंडा |  नितिन बऱ्हाटे “स्पर्धापरीक्षा अभ्यास” आणि “स्पर्धापरिक्षा तयारी” यात मुलभूत फरक आहे, अभ्यास कधीच संपत नाही पण “तयारी” योग्य नियोजनाने संपु शकते. MPSC पुर्व परीक्षेला एक आठवडा राहीला आहे. “माझा संपुर्ण अभ्यास झालांय का …..??” हा प्रश्र्न स्वतःला विचारायची ही वेळ नक्कीच नाही. पण आता पर्यंत झालेल्या अभ्यासावर पुर्व साठी क्वालिफाय होण्याची ‘तयारी’ … Apply Now