Territorial Army Officer Recruitment 2021 | भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत विविध पदांच्या भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  19 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2SAPQqp

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – अधिकारी

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर

वयाची अट – 18 to 42 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Territorial Army Officer Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.jointerritorialarmy.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment