THANE MAHANAGARPALIKA Recruitment | ठाणे महानगरपालिका अंतर्गत परिचारिका पदाच्या 52 जागांसाठी भरती

THANE MAHANAGARPALIKA Recruitment | ठाणे महानगरपालिका अंतर्गत परिचारिका पदाच्या 52 जागांसाठी भरती

IMD Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिका, अंतर्गत परिचारिका पदाच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे.

एकूण जागा – 52

पदाचे नाव – परिचारिका

शैक्षणिक पात्रता –
Nursing Course with Experience

वेतन – 20000-/

वयाची अट –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरीचे ठिकाण – ठाणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.thanecity.gov.in/

Careernama Online – Thane Municipal Corporation is inviting applications from eligible candidates for 52 posts of Internal Nurses. The application is to be made online and the last date to apply is March 20, 2021.
 
Total seats – 52
 
Position Name – Nurse
 
Educational Qualification –
Nursing Course with Experience
 
Salary – 20000- /
 
Age condition –
Open category – 38 years
Reserved category – 43 years
 
 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.thanecity.gov.in/

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *