Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021 | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 06 जागांसाठी भरती

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021 | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 06 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून , मुलाखत देण्याची तारीख 25 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा –
1.फिजिशियन – 03
2.भूल तज्ञ – 03

शैक्षणिक पात्रता – 1.फिजिशियन – MBBS (MD)

2.भूल तज्ञ – MBBS (MD) यांना प्राधान्य / MBBS (DA) किमान 05 वर्षाचा कामाचा अनुभव.

वयाची अट –
1.खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
2.मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 100000/-

नोकरीचे ठिकाण – उल्हासनगर

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – उल्हासनगर महानगरपालिका

अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in

मूळ जाहिरात  – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment