UMC Recruitment 2021 | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत 354 जागांसाठी भरती

ULASNAGAR MAHANAGARPALIKA

करिअरनामा ऑनलाईन – (UMC) उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत 354 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे,इच्छुक उमेदवारांनी 09, 12, 15, & 16 एप्रिल 2021 या तारखेला 11am to 3pm दरम्यान मुलाखतीस उपस्थिती राहावे .अधिकृत वेबसाईट -http://www.umc.gov.in/

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 354

पदाचे नाव & जागा –
1. फिजिशियन – 10 जागा
2. भूलतज्ञ – 10 जागा
3 .वैद्यकीय अधिकारी – 25 जागा
4 .परिचारिका (GNM) &
5 .प्रसविका (ANM) – 266 जागा
6 .प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 06 जागा
7. औषध निर्माता – 06 जागा
8 .वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट – 31 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.फिजिशियन – MBBS (MD)
2. भूलतज्ञ – MBBS 3 .वैद्यकीय अधिकारी – (MD)/ MBBS (DA)
MBBS /BHMS+BDS
4 .परिचारिका (GNM) – (i)12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) GNM
5 .प्रसविका (ANM) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
6 .प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) M.Sc (ii) B.Sc+ DMLT
7. औषध निर्माता – D.Pharm
8 .वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बेड साईड असिस्टंट कोर्स

वयाची अट – 18 to 40 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

शुल्क – फी नाही.

नोकरी ठिकाण – उल्हासनगर.UMC Recruitment 2021

थेट मुलाखत देण्याची तारीख – 09, 12, 15, & 16 एप्रिल 2021 (11:00 AM ते 03:00 PM)

मुलाखत देण्याचे ठिकाण – अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3

अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

मुळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment