UPSC Recruitment 2021 | संघ लोक सेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – संघ लोक सेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 159 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 159

पदाचे नाव & जागा –
1.BSF – 35 जागा

2.CRPF – 36 जागा

3.CISF – 67 जागा

4.ITBP – 20 जागा

5.SSB – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree of a University

वयाची अट – 20 to 25 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment