Washim Gov Recruitment 2021 | जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम अंतर्गत फार्मासिस्ट पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम अंतर्गत फार्मासिस्ट पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3xNrEVC

एकूण जागा – 01

पदाचे नाव – फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसीमध्ये पदवी.
फार्मसीमध्ये डिप्लोमा धारक आणि ३ वर्षाचा आरोग्य सेवा अनुभव.
राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – 13000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वाशीम.Washim Gov Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, अकोला नाका जवळ, वाशिम – ४४४५०५.
Civil Surgeon ,District Civil Hospital , Near Akola Naka Washim 444505

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://washim.gov.in/en/

मूळ जाहिरात – PDF

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment