WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलफिल्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या 33 जागांसाठी भरती

Coal India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) अंतर्गत विविध पदांच्या  33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख  एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://westerncoal.in/

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 33

पदाचे नाव & जागा –

1.डॉक्टर (GDMO) – 09 जागा
2.स्पेशलिस्ट – 24 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.डॉक्टर (GDMO) – MBBS + 05 वर्षे अनुभव.

2.स्पेशलिस्ट – MBBS + पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (DNB)/ पदव्युत्तर डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.WCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager (Personnel), Executive Establishment Department, WCL, 2nd Floor, Coal Estate, WCL Headquarters, Civil Lines, Nagpur, Maharashtra, Pin Code – 440001

ऑनलाईन (ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://westerncoal.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment