West Central Railway Recruitment 2021 | 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; 165 जागांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन – (WCR) पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 165 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. West Central Railway Recruitment 2021 पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2Y0cqhw

एकूण जागा – 165

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण,  संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 to 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – भोपाळ West Central Railway Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBc-₹100+₹70+18% GST [SC/ST/PWD/महिला- ₹70+18% GST]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा- Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment