Zilha Parishad Kolhapur Recruitment 2021 | जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 03 जागांसाठी भरती

Recruitment 2021 Notification

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, कोल्हापूर येथे मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक पदाच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.zpkolhapur.gov.in

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 03

पदाचे नाव – मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता – एन. आय. एस किंवा एम.पी. एड & एक वर्षंचा प्रशिक्षणाचा अनुभव

वेतन –
1.मुख्य प्रशिक्षक – 20000
2. सहाय्यक प्रशिक्षक -12000

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.zpkolhapur.gov.in

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

Leave a Comment