ZP Gadchiroli Recruitment 2021| पदवीधर आहात! तर जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत उपविभागीय सहाय्यक पदांच्या 05 जागांसाठी भरती

ZP Gadchiroli Recruitment 2021

www.careernama.com 2021 01 01T140059.373 scaled 1

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद गडचिरोली येथे उपविभागीय सहाय्यक पदांच्या 5 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2021 आहे.https://ift.tt/3cKUsVq

एकूण जागा – 5

पदाचे नाव – उपविभागीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही क्षेत्रातील पदवी & MS-CIT चे ज्ञान असणे आवश्यक, तसेच typing मराठी -30 आणि इंग्रजी-40 असणे आवश्यक.शासकीय क्षेत्रात काम केलेले अनुभव सर्टिफिकेट

वेतन – 16,000/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील वनहक्क शाखेत

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.zpgadchiroli.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment