ZP Pune Recruitment 2021 | पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांच्या 138 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांच्या 138 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, एएनएम पदांकरिता 30 मार्च 2021 ते पदभरती पूर्ण होई पर्यंत खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखती करीता हजर राहावे. इतर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अधिकृत वेबसाईट – www.punezp.org

एकूण जागा – 138

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.फिजिशिअन – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – MD/DNB (मेडिसिन)

2.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS

3.वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 30 जागा
शैक्षणिक पात्रता : BAMS

4.स्टाफ नर्स – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – GNM/B.Sc (नर्सिंग)

5.ANM – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – ANM

6.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (ii) DMLT

7.ECG तंत्रज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – ECG तंत्रज्ञ कोर्स

8.क्ष-किरण तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स

9.अधिसेविका – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग) (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट –
पद क्र.1 – 70 वर्षांपर्यंत
पद क्र.2 & 9 – 65 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 8 – 43 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण – पुणे.zp pune recruitment 2021

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5) – 30 मार्च 2021 ते भरती पुर्ण होईपर्यंत

मुलाखत देण्याचे ठिकाण – पुणे जिल्हा परिषद, 5 वा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह, SGS मॉल शेजारी, कॅम्प पुणे.

अधिकृत वेबसाईट – www.punezp.org

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

ऑनलाईन अर्ज करा (पद क्र.6 to 9) – click here

 

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *