ZP Solapur Recruitment 2021 | सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूर अंतर्गत भरती

Arogya Vibhag DHO Bharti

करिअरनामा ऑनलाईन – सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत,निवड थेट मुलाखत पध्दतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख महिन्यातील प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी आहे. अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2Om8sIJ

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 28

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS/ BAMS + MMC/ MCIM रेजिस्ट्रेशन.

वयाची अट – 58 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 500-/

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.ZP Solapur Recruitment 2021

निवड करण्याची करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय.सोलापूर

मुलाखत देण्याची तारीख – महिन्यातील प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpsolapur.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment