ZP Thane Recruitment 2021 | जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 105 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.thane.nic.in

एकूण जागा – 105

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.आरोग्य सेविका (महिला) – 94
शैक्षणिक पात्रता – ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

2.आरोग्य पर्यवेक्षक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल,

3.अपंग उमेदवार – 09
शैक्षणिक पात्रता – ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल, किंवा ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

वयाची अट – 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]

वेतन – 25,500/- to 1,12,400/-

नोकरी ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र).ZP Thane Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.thane.nic.in

मूळ जाहिरात –
1.PDF

2.PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Leave a Comment